“संपादकीय” या श्रेणीमध्ये, महाव्हाईसची संपादकीय टीम सखोल विश्लेषण आणि मांडणी करून वाचकांसाठी विचार सादर करते. ते विचार समाजातील अभ्यासपूर्वक माहिती घेवून मांडल्या जाते. तसेच टीम व्यतिरिक्त इतरांना वर्तमान समस्यांच्या विस्तृत श्रेणीवर लिखाण केल्यास तेही आम्ही प्रसिद्ध करतो पण ते लेखकांचे विचार असतात त्याला संपादकीय टीम जबादार नसते.