Sunday, October 13, 2024
Homeराज्यसुधाकर कापसे यांचे दुःखद निधन...

सुधाकर कापसे यांचे दुःखद निधन…

रामटेक – राजु कापसे

रामटेक खापा शहरातील माजी नगराध्यक्ष कैलास एस. कापसे यांचे वडील सुधाकर कापसे यांचे दि. १९ एप्रिल २०२४ ला दुपारी १:०० वाजता दुःखद निधन झाले.

सुधाकर कापसे यांचे दुःखद निधनाचा वेळेस त्यांचे वय ८१ वर्षाचे होते. सुधाकर कापसे आपल्या मागे पत्नी, तीन मुले, दोन मुली म नातवंडे असा मोठा परीवार आहे. सुधाकर कापसे हे एक चांगले आनंदी, उत्साही, प्रेरक सर्वाना घेवून चालनारे असे त्यांचे व्यक्तीमत्व म्हणून ओळख होती.

त्यांची लिंगायत व इतर सामाजात एक चांगली व्यक्ती महत्व्व म्हणून ओळख होती. त्यांचा निधनाने कापसे व मित्र परीवारावर दुःखाचा डोंगर पडलेला आहे. जिवनात त्यांची पोकळी कधी भरुन निघनार नाही. दि. १९ एप्रिल २०२४ ला सांयकाळी ७;०० अंतविधी लिंगायत समाज स्मशानभुमी खापा येथे होणार आहे.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: