Friday, September 20, 2024
Homeराज्यअमरावतीमनपात क्रांतिसिंह नाना पाटील जयंती साजरी...

अमरावतीमनपात क्रांतिसिंह नाना पाटील जयंती साजरी…

अमरावती – दुर्वास रोकडे

शनिवार दिनांक ३ ऑगस्‍ट,२०२४ रोजी क्रांतिसिंह नाना पाटील जयंती निमित्‍य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्‍न झाला. क्रांतिसिंह नाना पाटील जयंती निमित्‍य सहाय्यक आयुक्‍त भुषण पुसतकर यांचे हस्‍ते नाना पाटील यांचे प्रतिमेस हारार्पण महानगरपालिका कॉन्‍फरन्‍स हॉल येथे करण्‍यात आले. यावेळी प्रमोद मोहोड, संतोष गुरमाळे, भुषण खडेकार, प्रशांत पाचकवडे, विनय तिवारी, शिवा फुटाणे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: