Saturday, September 21, 2024
Homeराज्यरामटेक | ५७ रक्तदात्यांनी रक्तदान केले...

रामटेक | ५७ रक्तदात्यांनी रक्तदान केले…

रामटेक – राजु कापसे

रामटेक – समाज सेवक तुळशीरा संपत कोठेकर यांचा समृति निमित्य 21 मार्च गुरुवारला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर रवी भांगे, चंद्रशेखर (पिंटू) भोयर, यांचा हस्ते करण्यात आले। 57 रक्त दात्यानी रक्तदान केले.

यावेळी मोहन कोठेकर, रामानंद अडामे, नर्मदा कोठेकर, ऋषिकेश किंमतकर, हुकुमचंद बडवाईक, तीमाजी मेंघरे , सुभाष नागपुरे, अजय खेडकर, भोजराज महाजन,अमित कुकवास, व अन्य मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. रक्तदान शिबिरात एकूण 57 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तसंचलन रेनबो ब्लड बँक नागपूर यांच्या चमूने केले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: