Saturday, July 13, 2024
spot_img
Homeराज्यमराठी मनाचा मानबिंदु, मराठी अस्मितेचा मान, प्रत्येकाला हवा हवा वाटनारा आपला पुरस्कार...

मराठी मनाचा मानबिंदु, मराठी अस्मितेचा मान, प्रत्येकाला हवा हवा वाटनारा आपला पुरस्कार…

मुंबई – गणेश तळेकर

चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत २६ वा “सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कार सोहळा २०२४” “यंदाच्या 2023 मधील 10 सिनेमांची निवड” निवड समिति मधील सन्माननीय परीक्षक म्हणून जेष्ठ दिग्दर्शक राजू पार्सेकर, जेष्ठ दिग्दर्शक मनोहर सरवणकर, अभिनेता अशोक कुलकर्णी,दिग्दर्शक सुनील खेडेकर,लेखक महेंद्र पाटिल,दिग्दर्शक विजय राणे,

दिग्दर्शक चंद्रशेखर सांडवे आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रमेश मोरे यांनी पुढील सिनेमांची निवड केली.
मानाचा अन स्नेहाचा …गौरव सोहळा प्रेमाचा पुन्हा लवकरच…..

कारण यंदा साजरा करतोय २६ वे वर्ष आपल्या सर्वांच्या साक्षीने सजरा होणार भव्य चित्रपट महोत्सव २०२४ दिनांक 2आणि 3 एप्रिल २०२४ ला शिवाजी नाट्य मंदिर , दादर, येथे संपन्न होणार आहे.या चित्रपट महोत्सवाचे उदघाटन प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर, बालकलाकार भार्गव जगताप आणि श्री शिवाजी नाट्य मंदिरचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते होणार आहे.

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: