Sunday, September 8, 2024
spot_img
Homeसामाजिकरवींद्र जाधव यांचे निधन...

रवींद्र जाधव यांचे निधन…

सुनील भोळे

जळगाव – आपणास कळविण्यास अत्यंत दु:ख होते की श्री. रवींद्रसिंह जालमसिंह जाधव (निवृत्त राज्य महसूल आयुक्त, नाशिक विभाग, राज्य माहिती आयुक्त पुणे व अमरावती विभाग, जिल्हाधिकारी अमरावती व मा.राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे स्वीय सचिव) यांचे आज पहाटे त्यांच्या मूळगावी टाकरखेड, ता.मोताळा, जि. बुलढाणा येथे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज दि.९जुलै रोजी सायंकाळी ठीक ६.०० वाजता जळगाव येथील त्यांचे “तेजोमय” प्लॉट न.२, अंबिका हाउसिंग सोसायटी , न्यू भगवान नगर, राम नगर जवळ, गिरनार वॉटर ट्यांक, जळगाव या निवासस्थानावरुन  निघेल.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: