Monday, July 22, 2024
spot_img
Homeराज्यअमरावती | अतिक्रमण विभाग अंतर्गत अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही...

अमरावती | अतिक्रमण विभाग अंतर्गत अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही…

अमरावती – सुनील भोळे

माननीय आयुक्त यांचे आदेशान्वये

सोमवार दिनांक ८/७/२०२४ रोजी अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे, निरक्षक अनसार अहमद यांच्या मार्गदर्शनाखाली संध्याकाळी नमुना परिसर, राजकमल ते गांधी चौक रोड, गांधी चौक ते आंबा गेट रोड, गौरक्षण चौक, टांगा पळाव ते जव्हार गेट रोड, इतवारा चौक, भाजीपाला गल्ली इतवारा , चित्रा चौक येथे. साहित्य जप्तीची ची कारवाई करण्यात आली २ ट्रक साहित्य जप्तीची अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही करण्यात आली.सदर ठिकाणी रोडच्या दोन्ही बाजूंनी अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही करण्यात आली. तसेच अतिक्रमणधारकांना सूचना देण्यात आल्या वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्यास दैनंदिन कारवाई सुरू राहणार सदर कार्यवाहीत अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: