Thursday, July 18, 2024
spot_img
Homeसामाजिकरामटेक | निर्मला खेमराज इखार यांचे निधन...

रामटेक | निर्मला खेमराज इखार यांचे निधन…

रामटेक : शितलवाडी येथील प्रतिष्ठीत व शनी मंदिर सेवा कमेटी अध्यक्ष श्री खेमराज इखार व कृषी अधिकारी यांची पत्नी निर्मला खेमराज इखार वय ६६, यांचे दुखद निधन झाले त्यांच्या निधनाने संपूर्ण शितलवाडीत शोककळा पसरली होती.

निर्मला खेमराज इखार अत्यंत दयाळू स्वभावाच्या होत्या, त्यामुळे शितलवाडीत सर्वांच्या परिचित होत्या, त्यांच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे. आज शनिवारी सायंकाळी गहू तलावात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतकामागे पती, दोन मुले व एक मुलगी आहे.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: