Wednesday, July 17, 2024
spot_img
Homeराज्यनगरधन येथे भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन...

नगरधन येथे भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन…

रामटेक – राजु कापसे

रामटेक तालुक्यातील नगरधन येथे आरोग्य विभाग जिल्हा परिषद नागपुर तर्फे आयोजित भव्य रोग निदान शिबिराचे उद्घाटन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री सुनीलबाबू केदार साहेब यांचे हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला सहउदघाटक सौ. मुक्ताताई कोकड्डे (अध्यक्षा जि. प. नागपुर) सौ. रश्मिताई बर्वे (माजी अध्यक्षा जि.प. नागपुर),

कु. कुंदाताई राऊत (उपाध्यक्षा जि. प.नागपुर), श्री. राजकुमारजी कुसुंबे (शिक्षण सभापती जि. प. नागपुर) श्री.चंद्रपालजी चौकसे पर्यटक मित्र व जेष्ठ काँग्रेस नेते , मा. श्री.दुधरामजी सव्वालाखे ( जिल्हा परिषद सदस्य नगरधन भंडारबोडी सर्कल ), श्री. नरेद्रजी बंधाटे (सभापती पंचायत समिती रामटेक), श्री.सुनिलजी रावत,

श्री. सचिनजी किरपान (सभापती कृ.उ.बा.स. रामटेक), माजी सभापती सौ. कलाताई ठाकरे (सदस्या पं.स. रामटेक), सौ. अस्विता बिरणवार (सदस्या पं.स. रामटेक), श्री. भूषण (शंकर) होलगिरे (माजी (सदस्य पं.स. रामटेक), डॉ. रामसिंगजी सहारे, श्री. जयसिंगजी जाधव (गटविकास अधिकारी पं.स. रामटेक),

सौ.मायाताई दमाहे (सरपंच ग्रा.पं. नगरधन), श्री. प्रशांत कामडी (माजी सरपंच नगरधन), श्री. महेश कलारे (माजी सरपंच चाचेर), श्री. मनोज नौकरकर, डॉ. स्मिता काकडे, श्री. रमेशजी बिरणवार, श्री.माणिकजी मोहारे , श्री. भूषण कडुकर , श्री.राजुजी हारोडे , श्री.रवी शेळके , श्री.सुरेशजी सभापती व समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: