Wednesday, July 17, 2024
spot_img
Homeगुन्हेगारीबुलढाणा पोलिसांची दबंग कारवाई...

बुलढाणा पोलिसांची दबंग कारवाई…

बुलढाणा – हेमंत जाधव

मागील वर्षी बुलढाणा जिल्ह्यातील जबरी चोरी, घरफोडी अश्या प्रकारचे गुन्हे उखडकीस आणण्यासाठी बुलढाणा पोलिसांकडून अथक प्रयत्न करण्यात आले असून स्थानिक गुन्हे शाखेकडून या गुन्ह्यातील आरोपींना ट्रॅक करण्यासाठी बुलढाणा पोलिसांनी जालना, अकोला, वाशीम पासून अहमदनगर जिल्ह्यापर्यंत शोध मोहीम सुरू केली होती, त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून पाच गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे आरोपीतांची नावे :-

1) बाबासाहेब कोल्हापुरे शिंदे वय 22 वर्षे, रा. विरेगांव तांडा ता. जालना,
2) विलास साहेबराव पवार वय 25 वर्षे, रा. रामपूरी ता. गेवराई जि. बीड
3) अमोल सुरेश पवार वय 19 वर्षे, रा. मंगरुळ, ता, घणसावंगी जि. बीड, ) 4)दिपक मारुती शिंदे वय 20 वर्षे, रा. विरेगांवतांडा, ता.जि, जालना
5) पांडू गंगाराम पवार रा. मंगरुळ, ता. घनसावंगी आरोपींकडून जिल्ह्यातील 14 घरफोड्या आणि 2 जबरी चोऱ्या उघडकीस आल्या असून यात 105 ग्रा सोने आणि 256 ग्रा चांदी चे ऐवज जप्त केले आहेत आजून चार आरोपींना अटक करणे बाकी आहे. सदर आरोपींना वेगवेगळ्या गुन्ह्यात ट्रान्सफर करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे असे पोलिसांनी सांगित

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: