Saturday, October 26, 2024
Homeराजकीयअंबादास दानवे आज बुलढाणा दौऱ्यावर...

अंबादास दानवे आज बुलढाणा दौऱ्यावर…

हेमंत जाधव

आज विरोधीपक्ष नेते श्री अंबादास दानवे हे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केलेली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील ग्राम चितोडा, बोरी, आडगाव येथील गावात अवकाळी पावसामुळे व गारपीट मुळे नुकसान झालेल्या शेती ची पाहणी केली आणि शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेतल्या तसेच तहसीलदार पाटोळे यांना त्वरित नुकसान भरपाई करून द्यावी अश्या सूचना दिल्या.

वीज पडल्यामुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला भेट दिली. प्रशासनातील व्यक्ती पंचनामा करण्याचे पैसे मागतात अशी तक्रार शेतकऱ्यांनी दानवे यांचेकडे केली सदर तक्रारीचे inquire करून दोषींवर कारवाई करू अशी प्रतिक्रिया दानवे यांनी दिली. हे सरकार शेकऱ्यांप्रति असंवेदनशील आहे असे दानवे यांनी सांगितले,

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: