Monday, December 30, 2024
Homeराजकीयअमरावती महानगर प्रमुख संतोष बद्रे याच्या वतीने मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्याचा शिवसेनेत...

अमरावती महानगर प्रमुख संतोष बद्रे याच्या वतीने मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्याचा शिवसेनेत जाहीर प्रवेश…

अमरावती : मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब याच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज माजी खासदार आनंदराव अडसूळ साहेब याच्या अमरावती येथील निवास स्थानी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येत शिवसेनेत प्रवेश केला. माजी खासदार आनंदरावजी अडसूळ साहेब याच्या आदेशावरून हा पक्ष प्रवेश घेण्यात आला.

मनसेचे शहर उपाध्यक्ष देवा उर्फ देवेंद्र धुमाळे. निखिल चौधरी उप शहर प्रमुख याच्या सह अनेक पदाधिकारी व सहकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेनेचे महानगर प्रमुख संतोष भाऊ बद्रे. जिल्हा उपाद्यक्ष सुनिलजी केने याच्या नेतृत्वात हा कार्यक्रम पार पाडण्यात आला.सदर कार्यक्रमात ऍड.तन्मय झुडपे पाटील. महेश सिडाम.हर्षद गोस्वामी.अनिरुद्ध जांभूळकर. अक्षय खडसे. स्वप्नील चौधरी. शुभम खडसे.शुभम देशमुख. अमोल बोडणकर. निलेश चांदेकर.सनी खडसे. मंगेश काळे. योगेश पाटोळे. ओम ढोले. रोशन चौधरी.अतुल कुलकर्णी.प्रथमेश मेटकर याच्या सह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

मागदर्शन करत असताना शिवसेना पदअधिकाऱ्यांनी शहरातील प्रस्थापीय कामे योग्य त्या पद्धतीने निकाली लावण्यासाठी योग्य तो मार्ग काढू असा ठाम विश्वास त्यांनी दिला . तमाम मनसे सेनिकाचे शिवसेना परिवारा मध्ये स्वागत करण्यात आ

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: