Friday, September 20, 2024
Homeराज्यडाक अदालत २० ऑगस्टला...

डाक अदालत २० ऑगस्टला…

अमरावती – दुर्वास रोकडे

भारतीय डाक विभागामार्फत डाक अदालतीचे आयोजन दि. 20 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई -400001 कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली आहे.

निवृतिवेतनधारकांच्या लाभाशी संबधित तक्रारी जे टपाल विभागातुन निवृत्त झाले आहेत ज्यांची संवंत असताना मृत्य झालेला आहे. टपाल विभाग, महाराष्ट्र गोवा राज्याचे निवृतिवेतनधारक ज्याचे 3 महिन्याच्या आत पूर्तता झालेली नाही. अशा प्रकरणाचा डाक पेंशन अदालत मध्ये विचार केला जाईल.

निवृती वेतनधारकानी विहित नमुन्यात आपले अर्जाचे तिप्पट प्रति लेखा अधिकारी अदालत मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, न्यु एनेक्स भवन चौथा मजला मुंबई -400001 या पत्यावर 31 जुलै पर्यंत पाठवावे. मुदतीनंतर आलेल्या तक्रारीचे निवारण पेंशन अदालतीमध्ये विचारात केल्या जाणार नाही.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: