Thursday, October 17, 2024
Homeराज्यशाळा व्यवस्थापन समिति अध्यक्ष अरुणकुमार बिसेन व उपाध्यक्ष पदि पत्रकार राजेशकुमार तायवाडे...

शाळा व्यवस्थापन समिति अध्यक्ष अरुणकुमार बिसेन व उपाध्यक्ष पदि पत्रकार राजेशकुमार तायवाडे यांची सर्वानुमत्ते निवड…

गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या एकोडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एकोडी येथील सरपंच सौ.शालुताई चौधरी यांच्या अध्यक्षते खाली नव्याने गठित करण्यात आलेल्या शाळा व्यवस्थापन समिति अध्यक्ष अरुणकुमार बिसेन व उपाध्यक्ष पदि पत्रकार राजेशकुमार तायवाडे यांची व समितीची सर्वानुमत्ते निवड करण्यात आलेली.

तर समिति सदस्य पदि महेंद्र कनोजे, निशांत मेश्राम, आशिष पिछोडे, चंद्रकुमार वडते, सौ.शारदाताई बिसेन, सौ.अनंदाताई लिल्हारे, सौ. स्वातीताई पटले, सौ. नान्हे ताई, सौ. टेंभरे ताई, आंगनबाड़ी परिवेक्षिका सौ.भावनाताई हरिणखेडे यांची निवड पुढील दोन वर्षासाठी करण्यात आलेली आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: