Friday, October 18, 2024
Homeराज्यपाऊले चालती पंढरीची वाट…विठ्ठल दर्शन एक्सप्रेसला केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव साहेब...

पाऊले चालती पंढरीची वाट…विठ्ठल दर्शन एक्सप्रेसला केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनात शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय अवताडे व राजेंद्र बघे यांनी दाखविली हिरवी झेंडी…

खामगाव – आज दिनांक १४/०७/२०२४ रोजी ठीक ११,३० वाजता खामगाव वरून पंढरपूरकरिता रवाणा झाली विठ्ठल दर्शन एक्सप्रेस शिवसेना खामगाव विधानसभेच्या वतीने भाविक भक्तांचे स्वागत करून एक्सप्रेसचे पूजन करण्यात आले. यावेळी शिवसेना उप जिल्हाप्रमुख संजय अवताडे, शिवसेना तालुका प्रमूख राजेंद्र बघे,विधानसभा संपर्क प्रमुख सुरेश वावगे, महिला आघाडी तालुकाप्रमुख जयश्री ताई देशमुख, शहर प्रमुख वैशाली ताई घोरपडे, युवासेना तालुका प्रमूख अमोल फेरंग,युवासेना तालुका प्रमुख बहादुर वाघे,

युवासेना तालुका संघटक गोपाल वरणकर,शिवसेना शहर प्रमुख राहूल कळमकार, शिवसेना वैद्यकीय कक्ष जिल्हाप्रमुख धीरज कंठाळे, युवा सेना शहर संघटक शुभम मोरे, शिवसेना सोशल मीडिया विभाग प्रमुख पवन मोसे, शिवसेना उपतालुका प्रमूख शिवसेना गजानन मोरखडे, उपतालुका प्रमुख संतोष दुतोंडे,शिवसेना उपशहर प्रमुख गजानन उटाळे, उपशहर प्रमुख सुनील नवले, विभाग प्रमुख अजय देशमुख, सोशल मीडिया विभाग प्रमुख नारायण गावंडे, संतोष जिरंगे, आसिफ शेख,शिवसेना अंगीकुत सर्व संघटनेतील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: