सांगली – ज्योती मोरे.
सांगलीतील परीट समाजाच्या वतीने आज शामनगरातील जिल्हा परिषद मराठी मुला- मुलींच्या शाळेत वह्या आणि पेनचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थित नगरसेवक विष्णू अण्णासाहेब माने,कवी बन्सीलाल तुकाराम कदम, अभय राजाराम शिंदे, मुख्याध्यापिका बिसुरकर मॅडम,धोंडीराम माने,मारुती पाटील,विजय वडर,शिवाजी वाघ,रावसाहेब खांडेकर,शशिकांत माने,वनिता पाटील मॅडम,
SIगणेश धोत्रे,आभी पाटील काकु,रिसवडे मॅडम,तरटे मॅडम,पूनम थोरबोले,यास्मिन गवंडी,विद्यार्थी,शिक्षक व आधी स्टाफ उपस्थित होते. पालक व विद्यार्थीनी समाधान व्यक्त केले.