Friday, July 12, 2024
spot_img
Homeराज्यजिल्हा परिषद प्राथमिक शाळा शामनगर येथील परीट समाज सांगलीच्या वतीने वह्यांचे वाटप...

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शामनगर येथील परीट समाज सांगलीच्या वतीने वह्यांचे वाटप…

सांगली – ज्योती मोरे.

सांगलीतील परीट समाजाच्या वतीने आज शामनगरातील जिल्हा परिषद मराठी मुला- मुलींच्या शाळेत वह्या आणि पेनचे वाटप करण्यात आले.

यावेळी उपस्थित नगरसेवक विष्णू अण्णासाहेब माने,कवी बन्सीलाल तुकाराम कदम, अभय राजाराम शिंदे, मुख्याध्यापिका बिसुरकर मॅडम,धोंडीराम माने,मारुती पाटील,विजय वडर,शिवाजी वाघ,रावसाहेब खांडेकर,शशिकांत माने,वनिता पाटील मॅडम,

sangli AD

SIगणेश धोत्रे,आभी पाटील काकु,रिसवडे मॅडम,तरटे मॅडम,पूनम थोरबोले,यास्मिन गवंडी,विद्यार्थी,शिक्षक व आधी स्टाफ उपस्थित होते. पालक व विद्यार्थीनी समाधान व्यक्त केले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: