Saturday, July 27, 2024
spot_img
HomeSocial TrendingViral Video | तिने शाळेची बॅग फेकून देत रस्त्यावर झोपून वेगळीच नाचू...

Viral Video | तिने शाळेची बॅग फेकून देत रस्त्यावर झोपून वेगळीच नाचू लागली…

Viral Video : भारतात रिकाम्या लीकांची कमी नाही तर कामधंदे सोडून बरेच रिकामे सोशल मिडिया इंफ्लूसर बनले आहेत. तर यातून विद्यार्थीही सुटले नाहीत त्यानाही रील रोग झाला आहे. सोशल मिडीयावर वेगळे करण्यासाठी यांची धडपड सुरु असते. सध्या एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ती शाळेच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

सगळ्यात आधी ती तिची स्कूल बॅग रस्त्यावर फेकते आणि मग रस्त्यावर वळते आणि खाली झोपून नाचू लागते. यावेळी वाहतूक सिग्नल लाल असतो. मुलीचा हा अजब पराक्रम पाहून सोशल मीडिया थक्क झाला आहे. अनेकांनी या मुलीचा व्हिडिओ पाहून तिच्या आईबापाची आठवण करीत आहे.

अनेक युजर्सनी मोदीजींना शॉर्ट व्हिडीओ एप बंद करण्याची विनंतीही केली. तर इतर युजर्स महिलेच्या धाडसाचे कौतुक करत आहेत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: