Saturday, July 27, 2024
spot_img
HomeMarathi News TodayViral Video | पक्षाप्रमाणे मासाही हवेत उडू लागला...पहा व्हिडीओ

Viral Video | पक्षाप्रमाणे मासाही हवेत उडू लागला…पहा व्हिडीओ

Viral Video : नेहमी पाण्यात राहणारा मासा कधी पक्षा प्रमाणे हवेत उडू शकतो का?, पाण्यात राहणारा मासा हवेत पक्ष प्रमाणे झेप घेतो म्हटल्यावर तुम्हाला यावर विस्वास बसणार नाही, पण या व्हिडीओ मध्ये पक्षाला पाहून थेट मास्याने ने उडण घेतले असल्याचा हा व्हिडीओ आहे.

सोशल मिडीयावर पाण्यातील अनेक मास्यांचे व्हिडीओ आपण पाहतो. पाण्यातील अनेक मासे आहेत जे आपल्या अप्रतिम कलाकृतीने माणसाचे मन जिंकतात प्रामुख्याने डॉल्फिन हा मासा माणसाप्रमाणे कृती करीत असताना आपण बरेच व्हिडीओ पहिले असतील परंतु पक्षाची नकल करणारा हा मासा आपण प्रथमच पाहतो आहे.

Buitengebieden नावाच्या हंड्लने X वर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये एक पक्षी पाण्यावर घिरट्या घालत असताना अचानक एक मासा पाण्याच्या वर येतो आणि पक्षा प्रमाणे झेप घेवू लागतो. नेमका हा कोणता आणि व्हिडिओ कुठला आहे हे माहिती नसले तरी मनाला आनंद देणारा नक्कीच आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: