Thursday, June 20, 2024
spot_img
HomeSocial TrendingViral Video | हे गाणे ऐकून आंटीला आला जोर...मग असा डान्स केला...

Viral Video | हे गाणे ऐकून आंटीला आला जोर…मग असा डान्स केला की…

Viral Video : सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोक आज जगभर प्रसिद्ध होत आहेत. हिमेश रेशमियासोबत गाणारी रानू मंडल असो किंवा कच्चा बदाम फेम भुवन बद्यकर असो, हे सगळे सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकप्रिय झाले आहेत. इंटरनेटवर दररोज अनेक प्रकारचे डान्स व्हिडिओ लोकप्रिय होतात. आजच्या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी असाच एक अनोखा डान्स व्हिडिओ घेऊन आलो आहोत. हा डान्स व्हिडिओ पाहिल्यानंतर, तुम्ही खळखळून हसाल.

हा व्हिडिओ जुना असला तरी सोशल मीडियावर पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ wedus.in Insta नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की काही लोक डान्स फ्लोअरवर आहेत आणि डीजेवर ‘इश्क तेरा तडपावे’ हे पंजाबी गाणे सुरू होताच, साडी घातलेली एक महिला या गाण्यावर बिन्दास्तपणे नाचू लागते. आंटीच्या फनी डान्स मूव्ह्स पाहून लोकांनाही त्यांच्या हशावर नियंत्रण ठेवता येत नाही आणि ते व्हिडिओवर जोरदार प्रतिक्रिया देत आहेत.

व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘अरे भाई, आंटीला कोणीतरी थांबवावे.’ तर दुसर्‍या यूजरने लिहिले आहे की,’आज आंटी नक्कीच पोलिसांना कॉल करतील’. अशा अनेक मजेशीर कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: