Saturday, July 27, 2024
spot_img
Homeराजकीयसरांडी येथे महात्मा गॉंधी रोजगार हमी योजनेच्या विविध कामांना सुरुवात…

सरांडी येथे महात्मा गॉंधी रोजगार हमी योजनेच्या विविध कामांना सुरुवात…

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

(गोंदिया) तिरोडा तालुक्यातील ग्राम सरांडी येथे महात्मा गॉंधी रोजगार हमीच्या विविध कामाची सुरूवात भूमिपूजन रजनीत कुंभरे जि. प. सदस्य गोंदिया, कुंता पटले सभापती प. स. तिरोड, प्रमिला भलावी प. स. सदस्य तिरोडा, मिता दमाहे सरपंच, राजेश दमाहे उपसरपंच ,किशोर दमाहे माजी सरपंच ,सूर्यकांता मदनकर ग्राम पंचायत सदस्य, धनवंती पराते ग्रां.प. सदस्य, मंगला पात्रे सदस्य, हसकला धावडे ग्रा. प. सदस्य आणि समस्त गावकरी आणि कामगार बांधव यांचे उपस्थितीत भूमिपूजन संपन झाले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: