यावर सुधा पोलिस अधीक्षक अकोला यांनी कर्यवाही न केल्यास गावातीलच पुर्ण आंबेडकरी अनुयायी लहान बाळा सह आत्म दहन करणार असल्याचा इशारा गावातील नागरिकांनी दिला.
पातूर – निशांत गवई
अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील पांढूरणा गावातली चांन्नी पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावांची मुख्य प्रवेश द्वर कमान दिनक 24जानेवारी 2024 रोजी चे रात्रीचे वेळेस अंधारामध्ये कमान पाडली असता , गावकऱ्यांनी कार्यवाहीची मागणी केली मात्र अद्याप पर्यन्त ठाणेदार यांचेवर कार्यवाही व झाल्याने गावकऱरी आज दिनाक 16 फेब्रुवारी 2024 रोजी पोलिस अधीक्षक अकोला यांचे कार्यालया सामोरं आत्म दहन केले आहे.
त्या मधे दोन नागरिकांनी विष प्राशन केले आहे सदर गावातील दोन आंबेडकरी चळवळीतील नागरिकांनी विष प्राशनकेले आहे सदर नागरिकांना शासकीय रुग्णालय अकोला येथे पोलिस प्रशासनातर्फे भरती करण्यात आले आहे सदर नागरिकांची तब्येत गंभिर असून अकोला जिल्यातील आंबेडकरी अनुयामध्ये मोठा आक्रोश निर्माण झाला आहे व चान्नी ठाणेदारासह पोलिसांचा तीर्व निषेध व्यक्त करण्यात येतं आहे पोलिस अधीक्षक यांना लोकांनी अत्म दहन केले.
तरी अध्याप कार्यवाही न केल्याने पुर्ण जिल्हयातील आंबेडकरी अनुया मधुन ठाणेदार यांचेवर कार्यवाहीची मागणी जोर पकडत आहेत तर सदर नागरीकांना भेटण्याकरीता अकोला येथील शाशकीय रुग्णालय येथे येथे आंबेडकरी अनुयायांनी गर्दी मोठ्या प्रमनामध्ये उसळत आहे त्या मुळे येणाऱ्या दिवसामध्ये जिल्हयातील आंबेडकरी अनुयायांनी भावना दुखावल्याने जिह्यातील पोलिसांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे त्या मुळे पोलिस अधीक्षक अकोला काय निर्णय घेतात या कडे अकोला जिल्हयातील आंबेडकरी अनुयायांचे लक्ष लागले आहे.