Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayया ट्रक ड्रायव्हरांनी तर कमालच केली…धोकादायक खड्ड्यातून ट्रकांना असे काढले बाहेर…व्हिडीओ व्हायरल…

या ट्रक ड्रायव्हरांनी तर कमालच केली…धोकादायक खड्ड्यातून ट्रकांना असे काढले बाहेर…व्हिडीओ व्हायरल…

सोशल मीडियावर अनेकदा असे व्हिडिओ व्हायरल होतात, जे पाहून कधी-कधी स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण होऊन जाते. नुकताच असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये अनेक ड्रायव्हर एकाच वेळी चिखलातून बुडलेल्या रस्त्यावरून ट्रक बाहेर काढताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही विस्वास बसणार नाही…

या व्हिडिओमध्ये पावसानंतर रस्ता अनेक फुटांपर्यंत पाण्यात पूर्णपणे बुडालेला दिसत आहे. पाण्यात बुडलेली अनेक वाहने एकामागून एक रांगेत बाहेर येताना दिसतील. व्हिडिओमध्ये पाण्याने भरलेल्या रस्त्यावर मागील बाजूपर्यंत वाहनांची लांबच लांब रांग दिसत आहे. वेगाने व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्स चालकाच्या धाडसाला सलाम करताना थकत नाहीत.

हा व्हिडिओ tanzania_buses_company या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शननुसार, हा व्हिडिओ टांझानियाचा नाही. या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाख 60 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. व्हिडिओ पाहताना यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, अशा धोकादायक रस्त्यावर ट्रक चालवणारे ड्रायव्हरच धोक्याचे खरे खेळाडू आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: