Monday, June 24, 2024
spot_img
Homeराज्यपातूर घाटात बर्निंग ट्रकचा थरार...

पातूर घाटात बर्निंग ट्रकचा थरार…

पातूर – निशांत गवई

दि १७/१२/२०२३ पहाटे चार वाजता चे दरम्यान पातूर वाशीम मार्गांवर असलेल्या घाटात बर्निंग ट्रक चि घटना घडली याबाबत सविस्तर वृत्त असे कि वाशीम कडून अकोला जात असलेल्या ट्रक क्रमांक MH 30 AV 0261 ट्रक ने पातूर घाटात अचानक पेट घेऊन ट्रक चालकाने तर घाटातील अंदाजे 70 फूट दरी असलेल्या ठिकाणी कोसळला असून सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल चा बंब घेऊन चालक अशपाक खान, प्रल्हाद वानखेडे यांनी घटनास्थळ गाठून ट्रक विझविण्याचा प्रयत्न केला असून ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शन खाली सोळंके साहेब, बागडे मेजर घटनास्थळी पोहचले असून वृत्त लिहेस्टोव्हर अपघातातील जखमी चे नाव समजूशकले नाही.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: