Tuesday, July 16, 2024
spot_img
HomeMarathi News Todayअमरावती जिल्यातील शंकरबाबा पापडकर यांना वयाचा 80 व्या वर्षी 2024 चा 'पद्मश्री'...

अमरावती जिल्यातील शंकरबाबा पापडकर यांना वयाचा 80 व्या वर्षी 2024 चा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर…

राजु कापसे
रामटेक

अमरावती जिल्यातील शंकरबाबा पापडकर यांना वयाचा 80 व्या वर्षी नुकताच 2024 चा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘अंबादास वैद्य मतिमंद, मूकबधीर, बेवारस संगोपन ‘हे त्यांचा करुणा केंद्राचे नाव आहे वयाची अंशी गाठली असुन शंकरबाबा शेकडो अनाथाचा ममत्वचा सांभाळ करतात अजूनही दिव्यांगाना मदत मिळेल तिते धावतात, अश्या शेकडो मुलांच्या हा कायदेशीर बापमाणूस एका कायद्यासाठी लढतो आहे सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

mahavoice-ads-english

टाकून दिलेल्या साठी शंकरबाबांनी ओंजल समोर केली आहे वज्जर चा फकीर या नावाने ओळखलेलं शंकर बाबा पापडकर हे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित होत आहे रामटेक विधानसभेचे नेते चंद्रपाल चौकसे पर्यटक मित्र मनसर यांनी त्यांचे अभिनंदन केले व नागपूर विमानतळ येथे रवानगी करून दिली शोभत श्री रवींद्र ठाकरे अतरिक्त आदिवासी आयुक्त हे सुद्धा विमानतळा वर उपस्तित होते

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: