राजु कापसे
रामटेक
अमरावती जिल्यातील शंकरबाबा पापडकर यांना वयाचा 80 व्या वर्षी नुकताच 2024 चा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘अंबादास वैद्य मतिमंद, मूकबधीर, बेवारस संगोपन ‘हे त्यांचा करुणा केंद्राचे नाव आहे वयाची अंशी गाठली असुन शंकरबाबा शेकडो अनाथाचा ममत्वचा सांभाळ करतात अजूनही दिव्यांगाना मदत मिळेल तिते धावतात, अश्या शेकडो मुलांच्या हा कायदेशीर बापमाणूस एका कायद्यासाठी लढतो आहे सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
टाकून दिलेल्या साठी शंकरबाबांनी ओंजल समोर केली आहे वज्जर चा फकीर या नावाने ओळखलेलं शंकर बाबा पापडकर हे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित होत आहे रामटेक विधानसभेचे नेते चंद्रपाल चौकसे पर्यटक मित्र मनसर यांनी त्यांचे अभिनंदन केले व नागपूर विमानतळ येथे रवानगी करून दिली शोभत श्री रवींद्र ठाकरे अतरिक्त आदिवासी आयुक्त हे सुद्धा विमानतळा वर उपस्तित होते