मूर्तिजापूर:- येथील लोकमत चे पत्रकार संजय उमक यांच्या मातोश्री श्रीमती वत्सलाबाई सदाशिव उमक यांचे वयाच्या 75 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले व तीन मुली, नातवंड असा आप्तपरिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा सिरसो येथील राहत्या घरून आज संध्याकाळी ६: ३० निघेल.