Friday, October 18, 2024
Homeराज्यप्रगती अजय पाटील यांची भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्ष पदी निवड…

प्रगती अजय पाटील यांची भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्ष पदी निवड…

नागपूर – शरद नागदेवे

सौ.प्रगती अजय पाटील यांची नागपूर महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष पदी ,अध्यक्ष भाजपा नागपूर महानगर जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी नियुक्ती केली असुन त्यांची निवड झाल्याबद्दल “लोक गर्जना” प्रतिष्ठान तर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

सौ.प्रगती पाटील यांनी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्य महिला अध्यक्षा चित्राताई वाघ,व सर्व वरीष्ठ भाजपा नेत्यांचे आभार मानले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: