Sunday, December 22, 2024
HomeBreaking NewsPanvel | मुंबई ते गोवा महामार्गावर बस पलटी...जीवितहानी नाही...Video

Panvel | मुंबई ते गोवा महामार्गावर बस पलटी…जीवितहानी नाही…Video

किरण बाथम /कोकण ब्युरो

मुंबई ते गोवा महामार्गावार आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पेणकडून पनवेलच्या दिशेने जात असलेली जे एस डब्ल्यू कंपनीची पेण बस क्रमांकएम एस ४६ बी यू २२३९ च्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कर्नाळा अभयारण्यामध्ये अपघात होऊन बस पलटी झाली आहे.

या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे वृत्त असून या अपघातामुळे पेणकडून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक पनवेल पेन मार्गावर वळविण्यात आली आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: