Saturday, July 27, 2024
spot_img
HomeराजकीयPalghar Loksabha | महायुतीचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांचा डहाणू, वाणगाव...

Palghar Loksabha | महायुतीचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांचा डहाणू, वाणगाव मध्ये झझावंत प्रचार सुरू….

Palghar Loksabha : पालघर लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. हेमंत विष्णू सावरा यांनी प्रचारात आघाडी घेतली असून महायुतीचे सर्व पदाधिकारी एकदिलाने आणि ताकदीने प्रचार करीत आहेत.

भाजपचे सुपर वॉरियर्स, शक्ती केंद्र प्रमुख आणि बूथ प्रमुख मैदानात उतरले आहेत असून पूर्ण मोर्च्या बांधणी झाली असल्याचे बीजेपी जिल्हा प्रमुख भरत राजपूत यांनी सांगितले. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची १३ मे ला वसई येथे जाहीर सभा होणार असून महायुती पालघर लोकसभा दोन ते अडीच लाखांच्या मताधिक्याने जिंकेल असा विश्वास भरत राजपूत यांनी वाणगाव खेतखाडी येथील कार्येकर्ते मेळाव्यात व्यक्त केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते व उद्योजक अमित चुरी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज कोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते करण ठाकूर, देवानंद शिंगडा ,भाजीपाला पळे उत्पादक संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चुरी सह अमित चोबे, संजय ठाकूर, सह महायुतीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: