Saturday, September 7, 2024
spot_img
Homeराजकीयमूर्तिजापूर | वंचित बहुजन आघाडी शहर कार्यालायचे उद्घाटन संपन्न…

मूर्तिजापूर | वंचित बहुजन आघाडी शहर कार्यालायचे उद्घाटन संपन्न…

मूर्तिजापूर : 25 , स्थानिय शहर येथील आठवडी बाजार येथे वंचित बहुजन आघाडी शहर जनसंपर्क कार्यालय चे उद्घाटन २२ -०८-२०२३ ला जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील फाटकर यांच्या हस्ते निळी फित कापून करण्यात आले.

या वेळीं उपस्थित मान्यवरांच्या वतिने शाहू फुले आंबेडकर मोलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच उपस्थित मूर्तिजापूर शहर व तालुका येथील सर्व पदाधिकारी व कार्यकर्तानी मार्गदर्शन करण्यात आले तसेच मूर्तिजापूर शहर अध्यक्ष तसव्वर खान यांचे जिल्हा कार्यकारणीच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.

या वेळीं ज्येष्ठ नेते पंडित वाघमारे, भोरखाडे सर, महिला तालुका अध्यक्ष लक्ष्मी वानखडे, संजय नाईक, तालुका महासचिव अक्षय जोगळे, शहर महासचिव करण वानखडे, युवक अध्यक्ष नितीन पावडे, प्रशांत सोळंके, भैयासाहेब तायडे, प्रशांत गोडवले, सागर चावरे, निलेश वानखडे, रफिक कुरेशी, नितीन जाधव,मुक्तार साहेब, मोहन रोकळे, रवींद्र घुरडे ,संजय वानखडे,

बाळू ठोकळ, सुनील तामखाने, संतोष गणेशे,मोहन वसुकर, सोनु शेक, इम्रान भाई, धनराज मोरे, धीरज बावसकर, रितेश जावरे,रोहित अंभोरे, मनोज तायडे,अंतर्गत बोरकर,आतिफ जमदार, अक्षय आटोटे, सतीश गवई,रोशन वानखडे,संकेत वानखडे, कोकणे भाऊ, प्रज्वल तायडे,किशोर ढंगे,राहुल नाईक, अनिल शिरसाठ, अतुल नवघरे, इत्यादी मूर्तिजापूर शहर व तालुका येथील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्य उपस्तीत होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: