Monday, December 23, 2024
Homeराज्यमूर्तिजापूर | कामठा गावात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तसेच मेजर सतीश...

मूर्तिजापूर | कामठा गावात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तसेच मेजर सतीश मनवर यांचा २१ वर्ष सीमा सुरक्षा बल मध्ये कार्य केल्याबद्दल जाहीर सत्कार

मूर्तिजापूर : कामठा या गावामधे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तसेच मेजर सतीश मनवर यांचा 21 वर्ष सीमा सुरक्षा बल मध्ये कार्य केल्याबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला कार्यक्रम चे अध्यक्ष गुलाबराव म्हसाये, कार्यक्रम चे प्रमुख उपस्थिती मा बाळासाहेब बांबल, गोपाळराव म्हसाये, धनराज वानखडे, संदीप वानखडे, प्रमोद टाले, जालिम खान पठाण,तसेच ग्रामीण पोलिस स्टेशन चे मेजर गजानन थाटे साहेब,तसेच कामठा गावकरी मंडळी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन प्रविण उभाळे, अक्षय गावंडे, अशोक महल्ले,जयंत वानखडे, राहुल ठोंबरे, ज्ञानेश्वर महल्ले, अजय म्हसाये, आशु म्हसाये, कुलदीप गावंडे, गौरव ठोंबरे, ऋषी गावंडे, वैभव म्हसाये,विनोद बडवे,किशोर गावंडे,निवृत्ती म्हसाये, सिद्धार्थ ठोंबरे,आदित्य बडवे, अंकुश हिरे,अशोक खडसे, दीपक भगत, विनय बडवे, मोहन गावंडे,

मयूर म्हसाये,अविनाश म्हसाये,अभय चौधरी, अमोल महल्ले,प्रमोद वाघमारे, सागर गवई, गणेश खंडारे, विशाल घोरमोडे, नितीन ठोंबरे,प्रशांत वानखडे,दीपक गांजरे,पुंडलिक पाचडे, श्रीहरी वानखडे, निलेश खंडारे,भूषण खडसे, प्रविण गवई,नंदकिशोर खंडारे,जयकुमार म्हसाये, प्रदीप कानकिरड,अभि मोहाडे, हरिभाऊ म्हसाये,देव बडवे, नितीन म्हसाये,लोचन पाचडे, गुरू बडवे,प्रज्वल सदाफळे, भगवान म्हसाये,रणजित म्हसाये,मुकुंदा कुरकुटे,सतीश म्हसाये,राजू भाऊ सदाफळे,तसेच जेष्ठ नागरिक जगतराम महल्ले,राजू म्हसाये,दादाराव वानखडे, गजानन म्हसाये,शाम गावंडे, दिलीप म्हसाये, विष्णु म्हसाये, मनोहर म्हसाये, ज्ञानेश्वर बुरघाटे, रमेश ठोंबरे, प्रदीप वानखडे, विजय म्हसाये, संजय म्हसाये,राजेंद्र मनवर, पांडुरंग म्हसाये,काशिनाथ महल्ले, बाळू गावंडे,देवकिरण बडवे, सुधाकर गावंडे,गुलाबराव खडसे, गवई साहेब, सुखदेव म्हसाये,गोपाळ.खंडारे तसेच संपूर्ण कामठा गावकरी मंडळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: