सांगली – ज्योती मोरे.
सरपंच पदापासून,जिल्हापरिषद ते चार वेळा आमदारकी या कारकिर्दीत त्यानी खानापूर-आटपाडीसह समस्त दुष्काळग्रस्त जनेतेसाठी केले कार्य हे न विसरण्याजोगे आहे. त्यांच्या जाण्याने जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे.
त्यांची उणीव कधीही न भरून निघण्यासारखी आहे.टेंभू योजनेसाठी त्यानी केलेले कार्य जिल्हा कधीही विसरू शकणार नाही.सांगली जिल्ह्यातील सर्व सिंचन योजना पूर्णत्वाकडे नेणे हीच त्यांच्यासाठी माझ्या दृष्टीने खरी श्रद्धांजली असेल