Thursday, June 20, 2024
spot_img
Homeराज्यमालेगाव | स्वतःच्या लेकीने केली आईची फसवणूक...

मालेगाव | स्वतःच्या लेकीने केली आईची फसवणूक…

मालेगाव तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील घटना. आईला दवाखान्यात नेतो म्हणून ब्राह्मणवाडा येथील महिला शांताबाई सखाराम बोरकर या महिलेला दवाखान्यात नेण्याच्या बहाण्याने शिरपूर येथे नेवुन आईच्या नावावर असलेली दोन एकर जमीन बळजबरीने स्वतःच्या नावावर करून घेतली.

शांताबाई बोरकर यांना एकूण चार मुलं आहेत. गौतम सखाराम बोरकर, पद्मा गौतम इंगळे, जनार्दन सखाराम बोरकर आणि कांताबाई कांताबाई प्रकाश खरात बाकीचे इतर वारस असतानाही त्यांना विश्वासात न घेता.

चुकीच्या पद्धतीने बळजबरीने आईच्या सह्या घेऊन जमीन स्वतःच्या नावाने केली. याकरिता आपली जमीन इतरही वारसांना मिळावा याकरिता शांताबाई बोरकर यांनी मोठी मुलगी नामें कांता प्रकाश खरात यांच्या नावाने जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम या ठिकाणी तक्रार दिली आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: