Saturday, September 21, 2024
Homeराज्यमा ना दिपक केसरकर साहेब, शिवसेना प्रवक्ते, शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य...

मा ना दिपक केसरकर साहेब, शिवसेना प्रवक्ते, शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य आज सांगली दौऱ्यावर…

सांगली – ज्योती मोरे

शिवसेना प्रवक्ते व शालेय शिक्षण मंत्री मा दिपक केसरकर साहेब सांगली दौऱ्यावर आले असता त्यांचे शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने सत्कार करण्यात आला याप्रसंगी शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख मा आनंदराव बापू पवार मा महेंद्र भाऊ चंडाळे शिवसेना वाळवा तालुका प्रमुख मा सागर मालगुंडे शिवसेना मिरज शहर प्रमुख किरणसिंग राजपूत,

सांगली शहर प्रमुख संदीप ताटे मा आकाश माने युवासेना मिरज विधानसभा अध्यक्ष मा महादेव सावंत शिवसेना वैद्यकीय कक्ष मिरज तालुका कक्ष प्रमुख मा गजानन मोरे शिवसेना सारंग पवार जिल्हा संघटिका रुक्मिणी आंबींगिरे जिल्ह्यातील तालुका प्रमुख शहर संघटक उप तालुका प्रमुख उपशहर प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: