Sunday, September 8, 2024
spot_img
Homeमनोरंजननाट्यकलेचा जागर अंतिम फेरीला सुरुवात…

नाट्यकलेचा जागर अंतिम फेरीला सुरुवात…

मुंबई – गणेश तळेकर

अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेच्या पहिल्या दिवशी दिनांक : २६ एप्रिल २०२४ रोजी अ.भा.मराठी नाटय परिषद अध्यक्ष श्री. प्रशांत दामले, कोषाध्यक्ष श्री. सतीश लोटके, बालरंगभूमी अध्यक्षा सौ.निलमताई शिर्के-सामंत यांच्या हस्ते उदघाटन व पहिल्या अंतिम फेरीतील विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले.

२९ एप्रिल २०२४ च्या “नाट्यकलेचा जागर स्पर्धा महोत्सव- २०२४” दुसरा दिवस, आज सांस्कृतिक विभागाचे संचालक श्री. विभीषण चवरे सर, अ.भा.मराठी नाटयपरिषदेचे अध्यक्ष श्री. प्रशांत दामले यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले, उपाध्यक्ष श्री. नरेश गडेकर, कोषाध्यक्ष श्री. सतीश लोटके, नाटय सिने अभिनेते श्री. विजय गोखले,

सिने नाटय विनोदी अभिनेते श्री. विजय पाटकर, श्री. दिलीप हल्याळ, सौ.मानसी मराठे, नाटय जागर स्पर्धाप्रमुख नियोजक श्री. अनिल बांदिवडेकर, स्पर्धा आयोजन श्री. शिवाजी शिंदे, श्री.विजय सूर्यवंशी, विशाल सदाफुले, सचिन गुंजोटीकर, सुश्मिता सुगदरे मॅडम, राहुल पवार, नागेश खोरजुवेकर, साहिल मोहिते, लव श्रीरसागर, गणेश तळेकर आणि अन्य मान्यवर आशीर्वाद मराठे, दिलीप दळवी , रामदास तांबे, संजय कदम ,सिद्धी कामत,उपस्थित होते,

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: