Sunday, November 17, 2024
Homeराज्यमालेगावात शंकरपटाचे उदघाटन संपन्नश्री गुणवंत महाराज संस्थान भेरा रोडच्या वतीने आयोजन...

मालेगावात शंकरपटाचे उदघाटन संपन्नश्री गुणवंत महाराज संस्थान भेरा रोडच्या वतीने आयोजन…

मालेगाव (वाशिम) – चंद्रकांत गायकवाड

मालेगाव ता18 – श्री गुणवंत महाराज संस्थान भेरा रोड मालेगाव च्या वतीने आयोजित शंकर पटाचे उदघाटन ता17 फेब्रुवारी रोजी माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले 17 व 18 फेब्रुवारी रोजी शंकर पटाचे आयोजन करण्यात आले आहे.

भेरारस्त्यावरील गाभणे यांच्या शेता मध्ये हा शंकरपट सुरू आहे एकूण 2 लाख51हजार रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सुभाषराव देवळे होते समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून प पू पवन महाराज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रा अरविंद गाभणे ,शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रदीप पाटिल मोरे ,

माजी जि प सदस्य चंदू जाधव सामाजिक कार्यकर्ते प्रवीण अवताडे ,किशोर शिंदे,अमोल शिंदे बजरंग दलाचे जिल्हा अध्यक्ष आशीष बळी,शिवसेनेचे मालेगाव शहर अध्यक्ष देवा राऊतयोगेश सोनटक्के चिंतामण पहारे,धनंजय राऊत,रामदास काटेकर ,अशोकराव कुटे सेवाराम आडे , मधुकर खुने वसंतराव अवचार प्रा भारत आव्हाळे आदी उपस्थित होतेया शंकर पटाची बक्षिसे रिसोड मालेगाव विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे प्रमुख नकुल देशमुख,रामभाऊ काटेकर ,विजय अंभोरे ,सारंग माळेकर ,अभिषेक मुंदडा ,

संतोष भालेराव सुभाष काटेकर ,पप्पू कुटे अभिषेक देवकते ,आत्माराम नवघरे ,राम मोहळे नितिन बळी डॉ तारे,रामा टेम्भरे ,सीताराम काटेकर ,दिलीप गट्टाणी ,गोपाल आढाव ओम खुरसडे ,संदिप कोपुरवार गणेश काटेकर ,ज्ञानेश्वर काटेकर ,आरती ज्वेलर्स ,शिव कलेक्शन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती,गणेश उंडाळ,रा कॉ चे शहर अध्यक्ष अरुण बळी स्व गजानन कुटे स्मृती प्रित्यर्थ ,नगरसेवक किशोर महाकाळ ,डॉ राजेश दळवे , शिवा पाटील ,भेरा चे उपसरपंच वैभव देशमुख,जगदीश राव देशमुख ,आदींनी दिले आहेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भागवत मापारी यांनी केलेया शंकरपटाच्या आयोजनासाठी पवन महाराज यांचे भक्तमंडळी परिश्रम घेत आहेत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: