Sunday, September 8, 2024
spot_img
Homeराज्यरामटेक नगरपरिषद अंतर्गत आंबेडकर वॉर्ड येथे बंगला इलेव्हन क्रिकेट क्लब तर्फे आयोजित...

रामटेक नगरपरिषद अंतर्गत आंबेडकर वॉर्ड येथे बंगला इलेव्हन क्रिकेट क्लब तर्फे आयोजित भव्य नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला माजी मंत्री श्री.राजेंद्रजी मुळक यांची उपस्थिती…

रामटेक – राजु कापसे

दिनांक 31/01/2024 रोज बुधवारला रामटेक नगरपरिषद अंतर्गत आंबेडकर वॉर्ड येथे बंगला इलेव्हन क्रिकेट क्लब तर्फे आयोजित भव्य नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला मा.श्री. राजेंद्रजी मुळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) यांनी उपस्थित राहून विजयी संघांना पारितोषिक वितरित केले व अभिनंदन केले.

यावेळी श्री. संजय बीसमोगरे (माजी नगरसेवक),श्री.संजय बागडे , श्री.विकास बागडे , श्री.हर्षल पाटील , श्री.अलकेश डाहारे , श्री.गौरव जनबंधू , श्री.सचिन नागपुरे,श्री.विनोद नागपूरे , श्री.आयुष पिपरामुळे , इत्यादी मान्यवर मंडळी व खेळाडू उपस्थित होते

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: