Tuesday, September 17, 2024
Homeराज्यमिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात लाभार्थी मेळावा संपन्न - भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारीं...

मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात लाभार्थी मेळावा संपन्न – भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारीं सह पालकमंत्री डॉ. सुरेश भाऊ खाडे यांची उपस्थिती…

सांगली – ज्योती मोरे.

केंद्रातील भाजपा सरकारला नववर्षपूर्ण झाल्याच्या निमित्ताने साजरा केल्या जात असलेल्या मोदी @9 या अभियानांतर्गत मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात विविध योजनांच्या लाभार्थींचा भव्य मेळावा भाजपा प्रदेशा उपाध्यक्ष माधव भंडारी आणि पालकमंत्री डॉ.सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

Miraj vidhansabha

यावेळी खासदार संजय पाटील,भाजपा शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, मकरंद देशपांडे,युवा नेते सुशांत खाडे, मोहन व्हनखंडे, बाबासाहेब आळतेकर आदींसह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: