Friday, September 20, 2024
Homeराजकीयभारत राष्ट्र समितीतर्फे महाशिवरात्री निमित्य वांगेपल्ली येथे भाविकांना महाप्रसाद वाटप...

भारत राष्ट्र समितीतर्फे महाशिवरात्री निमित्य वांगेपल्ली येथे भाविकांना महाप्रसाद वाटप…

भारत राष्ट्र समितीचे नेते,माजी आमदार तथा आविस विभागीय अध्यक्ष दिपक दादा आत्राम व माजी जि.प.सदस्या अनिताताई आत्राम याच्या हस्ते महाप्रसाद वाटप…

गडचिरोली – अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली नदिघाटावर महाशिवरात्री च्या शुभ मुहूर्तावर भाविक प्राणहिता नदीत मोठ्या संख्येने पवित्र स्नान करून महादेवाचे दर्शन घेत असतात. महाशिवरात्री चे औचित्य साधून भाविकांकरिता भारत राष्ट्र समितीचे नेते,माजी आमदार तथा आविस विभागीय अध्यक्ष दिपक आत्राम यांच्या कडून भाविका करिता महाप्रसादाचे आयोजन केले होते.

यावेळी वांगेपल्ली सरपंच दिलीप मडावी,पृथ्वीराज आत्राम,माजी सरपंच दिलीप गंजीवार,जुलेख शेख,संदीप बडगे,रमेश दडीगेला,महेश सडमेक,संदिप मडावी,संदीप गेडाम,सुधीर मडावी,नागाजुन येलमुले,मिलिंद अलोने,जावेद अली,सुधाकर कोरेत,मुनेश आत्राम, सुनंदा बाई आत्राम,सिद्धार्थ तलांडे,विनोद कावेरी सह आदिवासी विद्यार्थी संघ व भारत राष्ट्र समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: