Sunday, December 22, 2024
HomeBreaking Newsबाळापूर | 40 वर्षीय शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या!...

बाळापूर | 40 वर्षीय शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या!…

बाळापुर – सुधीर कांबेकर

बाळापूर येथील अकोला नाका हिंगणा रोड समर्थ स्कुल जवळ रहिवासी असणारे शेतकरी विलास फकिराजी डांगे वय 40 या शेतकरी पुञाने आखरे नगर येथील असलेल्या अंगणवाडी बांधकाम सुरू असतांना तेथील खोली मधे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.यावेळी बाळापुर पोलीसांनी आकस्मीक मृत्युची नोंद केली.हा शेतकरी पुञ भाजी विक्रेता होता घरची परिस्थिती नाजुक होती.या शेतकरी पुञाने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ,व्यक्त केल्या जात आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: