Saturday, July 27, 2024
spot_img
Homeशिक्षणआशिष मुन यांना पिएचडी...

आशिष मुन यांना पिएचडी…

रामटेक – राजु कापसे

श्रीमती राधिकाताई पांडव अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ आशिष मुन ह्यांना नुकतिच आर के डी एफ विद्यापीठ मधुन आचार्य पदवी मिळाली आहे. मार्गदर्शक डॉ अरूण पटेल हे होते, आशिष यांनी आपल्या यशाचे श्रेय वडील श्रीकृष्ण मुन, आई सौ सुशिला, पत्नी सौ कोमल आणि मुलगी क्रिषा ह्यांना दिले.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: