Saturday, November 23, 2024
Homeराज्यविभागीय आयुक्त यांची मतदार यादी निरिक्षक म्हणुन नियुक्ती; १४ ऑगस्टला प्रथम भेट...

विभागीय आयुक्त यांची मतदार यादी निरिक्षक म्हणुन नियुक्ती; १४ ऑगस्टला प्रथम भेट…

अमरावती – दुर्वास रोकडे

भारत निवडणूक आयोगाने दि. 1 जुलै, 2024 या अर्हता दिनांकावर मतदार यादीचा दुसरा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. कार्यक्रमाअंतर्गत मतदार यादीच्या कार्यक्रमावर नियंत्रण ठेवण्याकरीता मतदार यादी निरीक्षक म्हणुन विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय यांची नेमणुक राज्य मुख्य निवडणुक आयोगाने केली आहे. पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत विभागातील सर्व जिल्ह्यांना संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत तीन भेटी करावयाचे असून अमरावती जिल्ह्याची प्रथम भेट कार्यक्रम बुधवार दि. 14 ऑगस्ट, 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे निश्चित करण्यात आली आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: