Friday, September 20, 2024
HomeSocial Trendingअमरावती | राणा दाम्पत्याला पाहून लोकांनी "कोण आले रे कोण आले"...Video Viral

अमरावती | राणा दाम्पत्याला पाहून लोकांनी “कोण आले रे कोण आले”…Video Viral

अमरावती : काल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली, राज्यात ठिकाणी ठिकाणी रॅली काढण्यात आली तर बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी अनेक नेत्यांचे Video सध्या सोशल मिडीयावर गाजताहेत त्यात प्रामुख्याने एकनाथ शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांना हाकलून लावल्याचा Video सध्या सोशल मिडीयावर फिरत असतानांच आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांचाही Video सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतोय….

अमरावती शहरातील इर्विन चौकात दरवर्षी डॉ. बाबासाहेब यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केल्या जाते. यात अनेक राजकारणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात. मात्र काल रात्री अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हे दिसताच काही अनुयायांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. या घोषणाबाजीचा Video सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतोय….

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: