Sunday, September 8, 2024
spot_img
HomeBreaking Newsअकोला पोलिसांची दादागिरी सिसिटीव्हीत कैद...चहा बारवर पोलिसांची ग्राहकांना शिवीगाळ व सामानांची नासधूस...

अकोला पोलिसांची दादागिरी सिसिटीव्हीत कैद…चहा बारवर पोलिसांची ग्राहकांना शिवीगाळ व सामानांची नासधूस…

अकोला : नवीन पोलीस अधीक्षकांनी अकोल्याचा पदभार सांभाळला आणि गुन्हेगारांना सळो की पळो करण्याचे आदेश आपल्या विभागाला दिले…त्याच प्रमाणे गैरकृत्य होत असलेल्या केफे सेंटरवर ही कारवाईचे आदेश दिले..या आदेशानंतर पोलीस चांगलेच कामाला लागले..यातूनच सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जवाहर नगर येथील एका चहा बार वर पोलिसांनी चक्क नासधूस केली… कोणतंही करण न सांगता पोलिसांनी या केफेवर येऊन ग्राहकांना शिवीगाळ करत तेथून हाकलून लावण्याचा आरोप दुकान मालकाने केलाय..तर बाकी येथे काय घडलं हे सांगाण्याची गरज नाही ते आपण या सिसिटीव्ही फुटेज मध्ये पाहू शकता..

पोलिसांनी येथे ग्रामीण भागातून काम करण्यासाठी येत असलेल्या युवकाला चक्क स्टूल फेकून मारला यामध्ये तो किरकोळ जखमी सुद्धा झालाय..कारवाईच्या नावावर पोलीस देहशत निर्माण करत असल्याचा आरोप यावेळी दुकान मालकाने केलाय..तर पोलिसांवर कारवाईची ही मागणी यावेळी करण्यात आलीय…

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: