Thursday, June 20, 2024
spot_img
Homeराज्यअगस्तीमुनि आश्रमचे सेवक तुकाराम बाबा यांचे निधन...

अगस्तीमुनि आश्रमचे सेवक तुकाराम बाबा यांचे निधन…

रामटेक – राजु कापसे

रामटेक गडमंदीर स्थित अगस्तीमुनी आश्रमचे तुकाराम बाबा वय ६२ वर्ष यांचे रविवार २४ डिसेंबरला दुपारी ३ वाजता अगस्ती आश्रम येथे निधन झाले. त्यांचे अंतिम संस्कार सोमवार २५ डिसेंबरला सकाळी ११ वाजता अंबाळा घाट येथे करण्यात आली. विशेष बाब म्हणजे तुकाराम बाबा वयाचा १५ व्या वर्षी अगस्ती अगस्ती मुनि आश्रम येथे १९७७ पासुन गोपाल बाबाचे शिष्य म्हणून सेवारत होते.

संत गोपाल बाबाचे २८/०४/२०२० ला निधन झाले. निधनाचां अगोदर गोपाल बाबानी आपले मृत्यूपत्र तुकाराम बाबांचा नावे केले होते. अवघ्या साडेतीन वर्ष्यातच तुकाराम बाबांचे निधन झाले.

निधनाची वार्ता समजात भारतीय जनसेवा मंडळचे सचीव माजी आमदार डी.एम.रेड्डी, मंडळाचे पदाधिकारी तसेच त्यांचा चाहत्यांनी गर्दि केली. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच शोककळा पसरली.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: