Sunday, December 22, 2024
Homeराज्यआकोट मतदार संघात एकूण २२ उमेदवारांनी दाखल केले नामांकन अर्ज…

आकोट मतदार संघात एकूण २२ उमेदवारांनी दाखल केले नामांकन अर्ज…

आकोट – संजय आठवले

विधानसभा निवडणूक २०२४ करिता आकोट तेल्हारा मतदारसंघातून एकूण २२ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत. त्यांची नावे येणेप्रमाणे—ललित सुधाकरराव बहाळे कॅटली कैची टेलिव्हिजन अपक्ष, अशोक किसनराव थोरात टेबल आरी अपक्ष, लक्ष्मीकांत गजानन कौठकखर ट्रॅक्टर ऑटो रिक्षा अपक्ष,

प्रकाश गुणवंतराव भारसाखळे कमळ भाजप, रामकृष्ण लक्ष्मण ढिगर सिलेंडर ऑटो रिक्षा अपक्ष, दिवाकर बळीराम गवई गॅस शेगडी कोट पाटी अपक्ष, मनिष उर्फ महेश सुधाकरराव गणगणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हात, डॉक्टर सुजाता विद्यासागर वानखडे हत्ती बसपा, अन्सार उल्ला खान अताऊल्ला खान पलंग गॅस शेगडी अपक्ष,

दीपक रामदास बोडखे गॅस सिलेंडर वंचित बहुजन आघाडी, गोपाल जीवनराम देशमुख गॅस सिलेंडर बॅट अपक्ष, गजानन शेषराव महल्ले कार बंगला घडी अपक्ष, गजम्फरखा मुनाफरखा कप बशी बल्ला अपक्ष, राम प्रभू गजानन तराळे सेब केटली अपक्ष, देवेंद्र अशोक पायघन बस पंखा घडी अपक्ष,

नितीन मनोहर वालसिंगे सिलेंडर फॅन बशी अपक्ष, सय्यद यावर अली सय्यद मुकद्दर अली टेबल सोफा अपक्ष, सुनील गोपाळराव डोबाळे रेल्वे इंजिन मनसे, अब्दुल सादिक अब्दुल खालिक अपक्ष, सय्यद मुजबूर रहमान कार कोकोनट सिलेंडर अपक्ष, सुभाष श्रीराम रौंदळे विमान कॅमेरा टेबल अपक्ष, यशपाल यशवंत चांदेकर पीपल्स पार्टी ऑफ इंडिया.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: