Tuesday, November 5, 2024
Homeराज्यअमरावतीत 'रघुवीर' मध्ये तब्बल ११ हजार रुपये किलोची सुवर्ण परवल मिठाई...राजस्थानी कारागिरचा...

अमरावतीत ‘रघुवीर’ मध्ये तब्बल ११ हजार रुपये किलोची सुवर्ण परवल मिठाई…राजस्थानी कारागिरचा उत्कृष्ट नमुना…

अमरावती – आनंदाच्या किंवा सणासुदीच्या क्षणी एकमेकांना मिठाई खाऊ घालून आपण हा सण साजरा करतो. चवीच्या जगात वेगळे स्थान असलेले रघुवीर कुटुंब गेल्या पाच वर्षांपासून आपल्या ग्राहकांना सोन्याचे वर्कची बनवलेली मिठाई उपलब्ध करून देत आहे. यंदा त्यात नवीन दुवा जोडून हा गोड सुवर्ण परवल सादर करण्यात येत आहे.

सुमारे ११००० रुपये किला. या मिठाईला गाहकांची पसंती मिळत आहे. या संदर्भात रघुवीरचे संचालक चंद्रकांत पोपट म्हणाले की, ग्राहक चवीची कल्पना करून रघुवीरकडे येतात, अशा स्थितीत ग्राहकांनी संकल्प केला पाहिजे, हे लक्षात घेऊन काहीतरी नविन करण्याचा प्रयत्न नेहमीच केला जातो. त्याचच एक भाग म्हणून यंदा सुवर्ण परवल नावाची मिठाई बनविण्यात आली आहे. यामध्ये मामरा बदाम, काजु, पिसोरी पिस्ता, शुद्ध केशर आणि राजस्थानी कारागिर यांनी बनवलेली ही मिठाई ग्राहकांना पसंत पडली आहे.

हि मिठाई अमरावती मध्ये रघुवीर मिठायों शाम चौक, रघुवीर रिफ्रेशमेन्ट राजापेठ, रघुवीर फूड झोन बड्नेरा रोड, तसेच सांगली मध्ये रघुवीर स्विट ऍड बेकर्स उपलब्ध आहे. त्या पासुन आम्हाला समाधान वाटत आहे. सलग ५ वर्षांपासून रघुवीरने बनवलेल्या मिठाईला राज्याव्यतिरीक्त इतर राज्यातही पसंती दिली जात आहे. संचालक चंद्रकांत पोपट म्हणाले की. सुवर्ण परवल व नविन प्रकारची मिठाई बदाम पिस्ता गोल्ड्न बॉल, स्पे. ड्रायफ्रूड बॉल, स्पेशल गोल्ड्न पिस्ता सोबत काजू कतली, काजू स्टिक,

बदाम लांच, पिस्ता लांच, काजु मँगो कतली, काजू तरबूज, बटरस्कॉच लड्डु, काजू पान, काजू गजक, मंगो क्रंच, काजू पिस्ता लड्डु, हनी ड्रायफ्रुट लड्डु, ऑरेंज बाइट, चॉकलेट बाइट, स्पे. अंजीर ड्रायफुट, व मावा मध्ये ड्रायफ्रूड गुलकंद, संतरा बर्फी, मलाई ड्रायफ्रुट कसाटा, दूध हलवा, ड्रायफुट गुलकंद, बदाम बर्फी, केसर बर्फि, मलाई रोल, मावा गुजिया, बालूशाही, बेसन लड्डु, मोतीचूर लड्ड, जलेबी, मिल्क केक, ड्रायफुट खजूर इत्यादी सोबत बंगाली मिठाईचे विविध प्रकार उपलब्ध आहेत.

स्पेशल महालक्ष्मी चिवडा, स्पेशल सत्यनारायण चिवडा, स्पेशल कश्मिरी स्पेशल पंचरत्न, स्पेशल कॉर्नफ्लेक्स, स्पेशल दालमोट नमकीनमध्ये बनविण्यात आले आहे. तसेच फराळा साठी करंजी, अनारसे, चकली, शंकरपाडा, शेव, कच्चा चिवडा उपलब्ध आहेत. विशेषतः मधुमेही रुग्णांना लक्षात घेऊन शुगर फ्री मिठाई बनवण्यात आली आहे. मावा मिक्स, काजू मिक्स, ड्राय फ्रूटचे आकर्षक गिफ्ट हम्पर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. खासकरून मिठाईपासून बनवलेले गिफ्ट बॉक्स, ड्रायफूटचे बॉक्स,

चॉकलेट्सपासून बनवलेले गिफ्ट हम्पर्स सोययुक्त किमतीत उपलब्ध व तसेच बंगाली मिठाईचे विशेष आकर्षण ग्राहकांना आहे. तसेच ग्राहकांच्या विनंती सुवर्ण परवल सोबतच इतर मिठाई आणी नमकिन कुरियर व्दारा पाठ्वनण्याची व्यवस्था केली आहे. अनुसार विदेशात सुधा गिफ्ट बॉक्समध्ये ग्राहकांची उत्सुकता पाहून रघुवीर बद्दलची आपुलकी दिसून येत आहे. मिठाईसोबतच विविध प्रकारचे नमकीनही उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

रघुवीरच्या कुटंबीयांना भेट देऊन सुवर्ण परवल मिठाईचा आस्वाद घ्या. आणि सणांचा आनंद रघुवीर मिठाई सोबत साजरा करा असे निवेदन दिलीप पोपट, चंद्रकांत पोपट, नरेश पोपट, निलेश पोपट, जयंतीभाई पोपट, जयेन्द्र तन्ना, निकीत तन्ना, चिराग तन्ना, प्रियेश पोपट, तेजस पोपट, मोहित पोपट वसंत ठक्कर, गोपाल पोपट, नितिनभाई पोपट, सुरेश वासाणी, शिवालालभाई पोपट, गजाननभाऊ फणसे, सुशिलभाई गोलचा, नानुभाई बगड़ाई मयूरभाई उन्ट्कट, राजुभाई (मोहम्मद आरिफ) व पोपट आणि रघुवीर परिवाराने केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: