कोल्हापूर – राजेंद्र ढाले
नेर्ली विद्या मंदिर नेर्ली मध्ये आरोग्य तपासणी डॉ.शरद तावडे डॉ.श्रध्दा श्रीनिवास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी करण्यात आली यावेळी मुलांमुलीचे तपासणी करून त्यांना योग्य स्वच्छते बद्दल महत्व निरोगी राहण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.
या मध्ये एका विद्यार्थ्याला पुढील तपासासाठी सी पी आर ला दाखल होण्यास सांगितले यामुळे शाळेचे मुख्याध्यापक गावित डॉ.शरद तावडे डॉ.श्रध्दा श्रीनिवास पाटील आरोग्य सेविका निता निकम फार्मासिस्ट शितल पाटील शिक्षक तेली, माहाडिक व इतर शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.