Thursday, October 24, 2024
Homeराज्यसांगली जिल्ह्यातून शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी सात ते आठ हजार शिवसैनिक उद्या मुंबईला...

सांगली जिल्ह्यातून शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी सात ते आठ हजार शिवसैनिक उद्या मुंबईला रवाना होणार…

सांगली प्रतिनिधी:–ज्योती मोरे.

शिवसेनेच्या मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी सांगली जिल्ह्यातून स्वखर्चाने १०० ट्रॅव्हल्स सह इतर चार चाकी गाड्यातून सात ते आठ हजार शिवसैनिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून रवाना होणार असल्याची माहिती सांगली जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.

दरम्यान सातारा जिल्ह्यातील आणेवाडी टोलनाक्याच्या जवळ सर्वजण एकत्र येऊन त्या ठिकाणाहून वाजत गाजत दसरा मेळाव्यासाठी निघणार असून ,सांगली जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांनी आनिवाडी टोलनाक्यावर एकत्र जमावे असे आवाहन विभुते यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: